एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या रोज वाढतीये. दोन दिवसांपूर्वी उदय सामंत हे देखील शिंदेंना जाऊन मिळाले. आता एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Uday Samant attacks on Sanjay Raut and congress, ncp
Please Like and Subscribe for More Videos.
#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #maharashtra #balasahebthackeray #maharashtrapoliticalcrisis
Join this channel to get access to perks: